Admissions Open !! शैक्षणिक वर्ष – २०२५ -२०२६ साठी प्रवेश सुरु !! आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडावे यासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था …..
संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये नव्याने Admission घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सप्रेम नमस्कार, आमच्या निवासी सैनिकी शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५ -२०२६ साठी इयत्ता ६ वी व इ. ११ वी (सायन्स) करीता प्रवेश प्रक्रियेस आरंभ झाला आहे.
नव्याने नाव नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरावा.
ई. ६ वी प्रथम प्रवेशपूर्व निवड चाचणी परीक्षा रविवार दिनांक-23/03/2025 रोजी सकाळी 07:30 वाजता सुरु करण्यात येईल याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
🖥 Website https://sanjivanisainiki.org.in 📧 E-mail- principalsainiki@sanjivani.org.in 📞 Contact Number- 9175159072
