आर्मड कॉर्पस सेंटर अँड स्कूल, अहिल्यानगर तर्फे आयोजित वार्षिक टॅंक फायरिंग व युद्धसराव प्रत्यक्ष पाहण्याचा योग संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लाभला. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि रणगाड्याचे प्रत्यक्ष सादरीकरण अनुभवले.



