
सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या दूरदृष्टीतून सन १९९३ साली सुरू झालेल्या संजीवनी प्रि-कॅडेट ट्रेनिंग सेंटरने दोन हजाराहून अधिक सैनिक आणि पोलीस देशाला दिले. सेंटरच्या या उत्तुंग यशानंतर संजीवनी डिफेन्स अकॅडमी, संस्थेचे चेअरमन माननीय श्री नितीन दादा कोल्हे साहेब, मॅनेजिंग ट्रस्टी आदरणीय श्री अमित दादा कोल्हे आणि ट्रस्टी आदरणीय श्री सुमित दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सोयीसुविधा, विषय निहाय शिक्षक व सैन्य अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन नव्याने भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्रातील होतकरू तरुणांनी या संधीचे सोने करून आपले सैन्य आणि पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करावे. दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणाऱ्या नवीन बॅच मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संजीवनी डिफेन्स अकॅडमीला आजच भेट देऊन अथवा फोनवर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा.