HomeAnnual Sports Prize DistributionUncategorizedAnnual Sports Prize Distribution

Annual Sports Prize Distribution

हा गौरव गुणांचा… हा गौरव जिद्दीचा… 🏅

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कष्ट, शिस्त व जिद्दीचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री.परागजी संधान साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय पोलीस बँड पथकाचे सर्वात युवा राष्ट्रीय जज एस.आय.श्री.अमर कुंभार व पी.एस.आय. श्री.संतोष तडवी हे विशेष अतिथी म्हणून लाभले.

कार्यक्रमास नॉन अकॅडमी डायरेक्टर श्री.डी.एन.सांगळे, प्राचार्य के.एल. दरेकर, कॅम्पस ॲडमिन भास्कर विजय,एस.जी.ओ. श्री आसिफ सय्यद सर हे समवेत उपस्थित होते.

शिस्त,संघभावना व जिद्दीतून उज्ज्वल भविष्यासाठी घडणाऱ्या या कॅडेट्सचा हा गौरव त्यांना जो आनंद देतो तेव्हढेच त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मनाला समाधान व ऊर्जा देऊन जाते💪🏽🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Us
Enquiry Now
Contact Form

© 2023 by Sanjivani Sainiki School And Junior College. All rights reserved. | Developed In-house by: Prof. Chaitanya Kale